सनातन काळगणना ------------------ पृथ्वीवरचा काल - परम अणु - ज्याचे विभाजन होऊ शकत नाही व जो कोणत्याही प्रकारे दिसू शकत नाही.
माणसाचा एक महिना (३० दिवस) हा पितरांची एक अहोरात्र असते.
कृष्ण पक्षातील अष्टमी ते शुक्ल पक्षातील अष्टमी हा पितरांचा दिवस अहः (१२ तास) व
शुक्ल अष्टमी ते कृष्ण अष्टमी ही पितरांची रात्र. (१२ तास)
सनातनधर्म म्हणजे काय? (सनातन म्हणजे शाश्वत, निरंतर) ---------------------- सनातनधर्म वृषभरूपी मानला गेला आहे. धर्माचरणाचे चार पाद (पाय) आहेत
सामान्य धर्म -
१) आपल्या सेवकादी वर्गाचे पोषण करण्यासाठी द्रव्यार्जन करणे २) फक्त स्वस्त्रीचा धर्माने सांगितल्यानुसार भोग घेणे ३) सर्व प्राण्यांवर दया करणे
कृ्त युगाचे/सत्ययुगाचे वैशिष्ट्य:
आदिनारायणाच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव (जगत्गुरु) - कल्पनेने सृष्टीची उत्पत्ती काल - १७ लक्ष २८ हजार वर्षे वर्ण - हंस गुण - सत्त्व वेदपठण - ओंकाराने
त्रेता युगाचे वैशिष्ट्य:
परमात्म्याच्या श्वासोच्छवासातून ३ वेदांची निर्मिती - ऋक्, यजुः, साम ३ यज्ञांची उत्पत्ती ३ विद्या, मंत्र, छंद
द्वापर युगाचे वैशिष्ट्य: ------------------ एकूण काल वर्षे - ८ लक्ष अर्चना - परिचर्या ----------------
कलि युगाचे वैशिष्ट्य:
कालावधी वर्षे - ४ लक्ष ३२ हजार धर्माचा एकच पाद शिल्लक - दान
कलियुगातील निषिध्द कर्मे [संदर्भ - धर्मसिंधु] --------------- १) अभक्ष्यभक्षण - मांसाहार, स्थल-कालाला अनुरूप न खाणे २) अपेयपान - सूरापान (दारु पिणे)
सध्याचा काल (संदर्भ - दाते पंचांग) ---------------- - श्रीमहाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या १०० वर्षे आयुष्यापैकी ५० वर्षे होऊन गेली आहेत. - ५१ वे वर्ष चालू आहे (द्वितीय परार्ध)
यापुढचा काल कसा असेल? ---------------- संदर्भग्रंथ - दाते पंचांग - भविष्यपुराण (श्रीव्यासमहर्षी) - वायुपुराण
अवतार - अव+तृ अव - खाली तृ - तारणे खाली (पृथ्वीवर) येऊन तारणे/रक्षण करणे
या अनंत कालावधीत भगवंताचे अनंत अवतार कैकवेळा होऊन गेले व अजून होणार आहेत.
महिन्याप्रमाणे प्रवचनसार
श्रीमहाराजांचे पुण्यदर्शन
महाराजांचे अनुपम चरित्र भाग १
महाराजांचे अनुपम चरित्र भाग २
महाराजांचे अनुपम चरित्र भाग ३
महाराजांचे सद्गुरु - श्रीतुकामाई
महाराजांचे मार्गदर्शन भाग १
महाराजांचे मार्गदर्शन भाग २
महाराजांचे मार्गदर्शन भाग ३
मोक्षदायी रामनाम
इ-बुक्स
पिंडजिज्ञासा
ब्रह्मजिज्ञासा - भगवंत व त्याची माया
सद्गुरुकृपा
सृष्टीची निर्मिती-वृद्धी व प्रलय
त्रैलोक्य
पंचांग
सद्ग्रंथांचे वाचन
सनातन काल व युगधर्म
कुलधर्म-कुलाचार
पंचायतनपूजा
श्रीगणपतीविषयक एकत्र लेखन
श्रीदेवीविषयक एकत्र लेखन
श्रीशंकराविषयक एकत्र लेखन
श्रीविष्णूविषयक एकत्र लेखन
श्रीसूर्याविषयक एकत्र लेखन
श्रीदत्तगुरुंविषयक एकत्र लेखन
श्रीशनिमारुतिविषयक एकत्र लेखन
महिन्याप्रमाणे धार्मिक कार्ये
पितृकर्म
शांतिकर्म
तीर्थयात्रा
आपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता.