पिंड जिज्ञासा

माझी शोधयात्रा -

माझी शोधयात्रा खरं म्हणजे विविध टप्प्यात झाली.
१) मी शाळेत असताना - मी कोण व्हायचय? याचा अंदाज घेणारी मी
२) मी सायन्स कॉलेजमध्ये असताना मी डॉक्टर होऊ शकेन का? हे आजमावणारी मी

भक्तीमार्गी होण्यापूर्वीचे आत्मचिंतन:

सायकोथेरपीच्या माझ्या स्वत:च्या प्रवासात शेवटी शेवटी मला जे उमगलं ते असं की, मी जगावर कावले होते, नशिबावर वैतागले होते, बाहेरची परिस्थिती आपण बदलू शकत नाही म्हणून हतबल झाले होते,

मी अनंताचा प्रवासी
-------------------
मी नेमकी कोण आहे? मी कोठून आले? मी कोठे चाललीय? पुढे काय? मृत्यूनंतर माझं काय होणार? जे मृत्यू पावलेत त्यांचं पुढं काय़ हे सर्व जन्म-मृत्यूचं चक्र नेमकं कशासाठी आहे?

परमात्मा मायेकरवी जन्म-मृत्यूचे चक्र फिरवतो
-------------------
गीतेमध्ये मी वाचलं की, ‘मी (भगवान कृष्ण) हे यंत्र चालवतो. मीच विश्वरेता आहे. मीच विश्वयोनी आहे. करणं-कारणं-कर्ता मीच आहे’. हे भगवंताचं वर्णन व्यासांनी केलंय.

आपल्याला चार देह असतात -
१) स्थूल
२) सूक्ष्म
३) कारण
४) महाकारण

मी चार शरीरांचा जीवात्मा
-----------------
लहानपणापासून वाचनाचा नाद मला होता. त्यात रामायण, महाभारात, पुराणं, त्यातील विविध प्रभावी व्यक्तींची ललित चरित्रं वाचनात होती.

मी माझा-माझे-मला - हे ममत्व
हवं/नको - या इच्छा (संकल्प-विकल्प)
जन्म-मृत्यूच्या चक्राचे हे पहिये...हेच तर ते चक्र चालवतात.

सर्वसामान्य माणूस

देह म्हणजेच मी असं हा मानतो.
हा एकच जन्म आहे असं तो समजतो.

कर्म-कर्मफल-पुनर्जन्म -

मनुष्ययोनी सोडून सर्व भोगयोनी आहेत.

मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर माणूस ज्याप्रकारे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला त्याचे पाप-पुण्य असे फल मिळते.

मनुष्यदेहाचं महत्व
---------------
जे भयंकर पापी असतात ते विश्वप्रलयापर्यंत नरकातच राहातात जेव्हा पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ते पुन्हा नरकातच उत्पन्न होतात किंवा यमराजाच्या आज्ञेने पृथ्वीवर येऊन गवत, कंद, गुल्म, झुडुपे,

सत्‌शिष्याची वैशिष्ट्ये-

१) सद्‌गुरुप्रमाणेच भगवंताचे अवतार / अंश.
२) मागील जन्मात अवताराची पूर्वतयारी.

अनुग्रहीत साधक
------------------
- प्रापंचिक जीवनात बसलेला आकस्मिक धक्का (आई-वडील-जोडीदार-मुले यांचा मृत्यू/विपन्नावस्था/अपमान इ.), अकस्मात लाभलेली संतसंगती

माणसाकडून अपेक्षित धर्माचरण
---------------------
माणसावर अनेक ऋण असतात. माणसाचा जन्म ही ऋण फेडण्यासाठी असतो.

या जन्मातील कर्तव्ये -

१) मातृऋण - गर्भ वाढवल्याचे, जन्म दिल्याचे,

जिज्ञासू माणूस-

१) दृश्य जगाबद्दल जिज्ञासा -
जगात घडणार्‍या घटनांबद्दल त्याला कुतुहल वाटतं.
नैसर्गिक बदल, माणसांचे स्वभाव, नैसर्गिक वैविध्य त्याचं मन वेधून घेतात.

मुमुक्षू -

- हा माणूस जन्म-मृत्यू-रोग-व्यथा-सुख-दुःख या दैनंदिन वास्तवाकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेनं पाहतो.
- सगळं काही जर आपल्या मनाप्रमाणे घडत नाही हे त्याच्या लक्षात येतं.