महाराजांचे मार्गदर्शन भाग २

श्रध्देची श्रीमंती
---------------
संदर्भ - महाराज चरित्र पान ६४२-४३
(श्रीमहाराज प्रवचन - गुरुपौर्णिमा १९०५)
---------------
आपल्या गुरुने जे सांगितलं त्यावर श्रध्दा ठेवावी
गुरु आपल्याला नाम देतात आणि सांगतात की तुम्ही नाम घ्या म्हणजे तुम्हाला भगवंताचे दर्शन होईल.

साधनमार्गामधील चार मुक्काम
संदर्भ - चरित्र पान ६४९-५०-५१
----------------------
समाधान मिळवण्याच्या साधनमार्गामध्ये चार मुक्काम लागतात.

पहिला मुक्काम
सद्‌गुरु व त्याच्याकडून आलेले नाम खरे वाटायला लागणे.

नामस्वरूप सद्‌गुरू
----------------
सद्‌गुरु नामस्वरूपच असतो.
तो नाम देतो
नाम घेववतो

बालवृत्ती कशी मिळवावी?
------------------
- सुख, दुःख, अपमान गिळावे
- दुःख झाल्यास चित्ताला उद्वेग होऊ देऊ नये
- सुखाच्या वेळी निःस्पृही राहावे (अधिक सुख मागू नये)

साधकाच्या विविध अवस्था कशा येणे अपेक्षित आहे?
[गृरुकृपा आणि ईश्वरानुग्रह]
------------------
१) आपल्यामधील अवगुण लक्षात घेऊन ते पालटले पाहिजेत. त्याने दोषनिवृत्ती होते.
२) अखंड समाधान मिळवणे म्हणजेच परमेश्वरप्राप्तीचे कार्य सर्वात महत्वाचे वाटले पाहिजे

चांगला साधक कसा असतो?
--------------------
- ज्याची वृत्ती मुमुक्षूची आहे
- जो विद्‌वान आणि शास्त्री आहे
- जो परमात्म्याकडे लागला आहे

जीवन्मुक्ताची लक्षणे
--------------
- हा रामनामी पुरता रंगलेला असतो
- स्वस्वरुपी असतो
- त्याला दुसरे काहीच दिसत नाही (सगळीकडे परमात्माच दिसतो)

साधनांचं मर्म
[पान ६३५]
-----------------
- मी माझं हा आळ (सोस) टाकून द्यावा
- शुध्दज्ञानामध्ये सर्वकाळ राहावं
- सदा निरिच्छ (कोणतीच इच्छा नाही असे) असावं

भगवंताचं नाम कसं घ्यावं?
-----------------
- वैखरीतून सतत नाम घेतलं जावं
- काम-क्रोधाचा प्राण घ्यावा
- मग सतत रामनाम जपावे कसे?