पंचांग

पंचांग

तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या कालगणना करणार्‍या पाच अंगांची रोजची माहिती ज्यात असते, त्याला ‘पंचांग’ म्हणतात. चैत्र ते फाल्गुन अशा बारा महिन्यांचे पंचांग यात दिलेले असते.

तिथी

शुक्ल (शुध्द) पक्ष (चंद्राच्या वाढत्या कला)
१ प्रतिपदा (करिदिन)
२ द्वितीया
३ तृतीया

वार (वासर)

१) रविवार (भानुवासर) - देवता सूर्य (सूर्याला प्रिय)
२) सोमवार (इंदुवासर) - देवता सोम -चंद्र (श्रीशंकराला प्रिय)

नक्षत्रे

एकूण २७ नक्षत्रांचे चक्र असते. प्रत्येक नक्षत्राचे नाडी, गण,योनी, तत्व, देवता आहेत.

१) अश्विनी - आद्यनाडी, अश्वयोनी, देवगण, अश्विनीकुमार
२) भरणी - मध्यनाडी, गजयोनी, मनुष्यगण, यम

राशी
एकूण १२ राशींचे चक्र असते.
चंद्र ज्या राशीत असतो त्याला चंद्रराशी म्हणतात.
सूर्य ज्या राशीत असतो त्याला सूर्यराशी म्हणतात.

राशी स्वामी, स्त्री-पुरुषत्व-स्वभाव
--------------
१) मेष - मंगळ - पुरुषत्व - रजोगुणी
२) वृषभ - शुक्र - स्त्रीत्व - रजोगुणी
३) मिथुन - बुध - पुरुषत्व - सत्वगुणी

संवत्सर (वर्ष)
-------------------------
संदर्भ - भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास (कै. शं. बा. दीक्षित)
साठ संवत्सरांचे एक चक्र असते.

मास/महिना
[संदर्भ - ग्रह-नक्षत्र-पीडा-परिहार = ले. अनंत मराठे]
(१) सौरमास
(२) चांद्रमास

ऋतू
-----------
ऋतू सहा आहेत.
वसंत - चैत्र + वैशाख (थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात)
ग्रीष्म - ज्येष्ठ + आषाढ (तीव्र उन्हाळा, पावसाळ्याची सुरुवात)

योग
चंद्र व सूर्य यांच्या भोगाची बेरीज ८०० कला झाली की त्याला योग म्हणतात.
एकूण २७ योग आहेत.
१) विष्कंभ
२) प्रीति
३) आयुष्मान्‌

करण
-----------
तिथीच्या अर्ध्या भागास करण म्हणतात
एकूण १६ तिथी, ३२ करणे
१) बव - शुक्ल, कृष्ण
२) बालव - शुक्ल, कृष्ण

संदर्भ - ॥धर्मसिंधु॥

- युगाब्द (युगाची सुरुवात)
- मन्वादि (मनूची सुरुवात)
- कल्पादि (कल्पाची सुरुवात)

सध्याचा काल
(संदर्भ - दाते पंचांग)
----------------
- श्रीमहाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या १०० वर्षे आयुष्यापैकी ५० वर्षे होऊन गेली आहेत.
- ५१ वे वर्ष चालू आहे (द्वितीय परार्ध)

विविध पर्वकाल -
[संदर्भ - निर्णयसिंधू व धर्मसिंधू]
---------------
अ) चतुर्दशी
आ) अष्टमी
इ) अमावास्या

यापुढचा काल कसा असेल?
----------------
संदर्भग्रंथ
- दाते पंचांग
- भविष्यपुराण (श्रीव्यासमहर्षी)
- वायुपुराण