श्रीशनि-मारुतिविषयक एकत्र

नवग्रहपूजन

नवग्रह - रवि, सोम (चंद्र),मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, केतू

हे ग्रह प्रत्येक मनुष्याच्या कुंडलीमध्ये १२ स्थानांमध्ये जन्मवेळेप्रमाणे असतात.

साडेसाती - पनवती - शनिपीडा
-----------------
साडेसाती एक कॉमन गोष्ट -
एखाद्याच्या घरी आर्थिक, कौटुंबिक उलथापालथ झालेली दिसली , अगदी होत्याचं नव्हतं झालं, चिंता, काळजी, भांडणं, अपयश, भाऊबंदकी,

श्रीमारूतिरायाची पूजा -
मारूतिराय़ २ रूपातले -
१) दासमारूति
२) वीरमारूति

शनिप्रदोष
-------------------
प्रदोष हा शब्द दोन विविध कारणांसाठी वापरला जातो.
१) प्रदोषकाल - रोज सूर्यास्तानंतरचा १ प्रहर - ३ तास. या कालात श्रीशंकराची पूजा, दीपोत्सव करतात. विशेषतः सर्व ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी फुलांची आरास व आरती करतात.
२) प्रदोष तिथी - द्वादशीला प्रदोष तिथी असेही एक नाव आहे.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला श्रीहनुमानजयंती साजरी करतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी -

medium_dasmaruti.jpg

श्रीहनुमान हे त्रेतायुगात जन्मलेले श्रीमहादेवाचे अवतार आहेत.
त्यांना महारुद्र असं म्हणतात.

तिथी - वै. कृ. १५

महत्व - या दिवशी श्रीशनिदेवाचा जन्म झाला.
हा सूर्यपुत्र
मातेच्या छायेपासून झाला.
याला महाराज देवांचा फ़ौजदार म्हणत असत.
याच्या बलापुढे कोणाचे चालत नाही एक श्रीमारुतिरायाचे सोडून.
हा माणसाला "मी कर्ता" सोडून "परमेश्वर कर्ता" हे लक्षात आणून देतो.

medium_jpg.jpg -

श्रावणी शनिवार

गावातल्या शनिदेवाचे पूजन -

medium_Shani.jpg

गावातल्या मारुतिरायाचे पूजन -

medium_ मारुति टाकळी.jpg

पिंपळाचे पूजन -

medium_pimpal2.jpg