गोंधळ गोंधळ काही घराण्यांमध्ये लग्न-मुंज या सारखे मंगलकार्य व्यवस्थितपणे पार पडले की ८-१० दिवसांत देवीचा गोंधळ घालण्याचा कुळधर्म असतो.
ज्याच्या करवी हे कार्य केले जाते, त्याला गोंधळी म्हणतात. कार्य -
एका पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर गोंधळी तांदळाचा चौक काढतो. त्याच्या चारी बाजूला खोबर्याच्या वाट्या, सुपार्या, हळकुंड, केळी ठेवतो. मध्ये पाण्याचा कलश, त्यावर विड्याची पाने, आंब्याचे डहाळे व श्रीफल मांडतो. त्यावर ऊस किंवा शाळूच्या ताटाचे तिकाटणे उभे करतो. कणकीचा दिवा लावतो. दिवटी-बुधली लावतो आणि मग ज्याचे मंगलकार्य झालेले असेल त्यांच्या हातून या कलशरुपी देवांची पूजा करवतो. पार्श्वभूमी - ॥श्रीराम समर्थ॥ |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |