जिज्ञासू माणूस जिज्ञासू माणूस- १) दृश्य जगाबद्दल जिज्ञासा - हे कोठून आलं? असे प्रश्न त्याला पडतात. हे प्रश्न जास्त करुन बाहेरील दृश्य जगाबद्दल असतात. २) अदृश्य जगाबद्दल जिज्ञासा - अशी माणसं तुलनेनं अजूनच कमी असतात. ती सगळ्यात असून नसल्यासारखी असतात. दृश्य जगापाठीमागील करवत्या अदृश्य शक्तीबद्दल त्याला कुतुहल वाटते. वैविध्यामधील एकत्व शोधण्याचा तो प्रयत्न करु लागतो. या जिज्ञासेशी त्यांचं अनुसंधान जडतं. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |