विष्णूपंचायतन

विष्णूपंचायतन
---------------
श्रीविष्णूची प्रधान देवता म्हणून पूजा करणार्‍या कुलांना वैष्णव म्हणतात.
या देवतेविषयी सविस्तर माहिती श्रीविष्णूपुराण, पद्मपुराण, भागवतपुराण इ. ग्रंथात दिलेली आहे.

॥श्रीराम समर्थ॥