२५ ऑक्टोबर

२५ ऑक्टोबर

ईश्वरप्राप्तीचा मार्ग - खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती


---------
रामप्राप्तीची तळमळ सगळ्यांना लागत नाही, त्याला भाग्य लागते.
जो रामाला शरण जातो व रामाचा होऊन रहातो, राम त्याची लाज राखतो.
रामाला शरण जाऊन त्याचे प्रेम सोडून काही मागू नये.
॥श्रीराम समर्थ॥