जानेवारी महिन्यातील प्रवचने (नाम)

जानेवारी महिन्यातील प्रवचने - या महिन्यात "नाम" या विषयावरील ३१ दिवसांची ३१ निरूपणे मूळ ग्रंथात दिलेली आहेत. या वेबपेजमध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

॥श्रीराम समर्थ॥