मास/महिना

मास/महिना
[संदर्भ - ग्रह-नक्षत्र-पीडा-परिहार = ले. अनंत मराठे]
(१) सौरमास
(२) चांद्रमास

----------------------------
सौरमास -
सूर्याला एका राशीतून दुसर्‍या राशीत जायला जो काल लागतो त्याला सौरमास म्हणतात
१) मधु
२) माधव
३) शुक्र
४) शुचि
५) नभ
६) नभस्य
७) इष
८) ऊर्ज
९) सह
१०) सहस्य
११) तप
१२) तपस्य
----------------------------
चांद्रमास
चंद्राला एका अमावस्येपासून दुसर्‍या अमावस्येपर्यंत जाण्याला जो काळ लागतो त्याला चांद्रमास म्हणतात.
१) चैत्र
२) वैशाख
३) ज्येष्ठ
४) आषाढ
५) श्रावण
६) भाद्रपद
७) आश्विन
८) कार्तिक
९) मार्गशीर्ष
१०) पौष
११) माघ
१२) फाल्गुन

॥श्रीराम समर्थ॥