पृथ्वी (मृत्यूलोक) पृथ्वी (मृत्यूलोक) - याला मृत्यूलोक म्हणतात कारण येथे जीवात्मा देहरुपाने जन्म घेतो, त्या देहाची वृध्दी होते, व त्या देहाचा नाश होतो. त्या नाशाला मृत्यू म्हणतात. तो देह कधीही जिवंत होत नाही. मृत्यूनंतर कर्माप्रमाणे त्या जीवात्म्याला दुसरा देह पुढचे कर्म करण्यासाठी मिळतो. ॥श्रीराम समर्थ॥ |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |