मनुष्यदेहाचं महत्व मनुष्यदेहाचं महत्व पर्वत या स्थावर रूपांत जन्म घेतात. कीटक, पशू, पक्षी, जलचर अशा चौर्यांशी लक्ष योनींना भोगयोनी म्हणतात. या सर्व योनींमधून भ्रमण केल्यानंतर त्या जीवाला मनुष्ययोनी मिळते. ४ लक्षवेळा विविध प्रकारचे मनुष्यजन्म भोगल्यानंतर त्या जीवाची मोक्षाची वेळ येते. परमात्म्यापासून निघाल्यापासून त्याच्यामध्ये विलीन होईपर्यंत न मोजता येण्याएवढा काल जातो. या काळात सर्व प्रकारचे जन्म व भोग घेतलेला जीव सुख-दुःखाच्या चक्रातून कायमचा मोकळा व्हायला आतूर होतो. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |