कर्म-कर्मफल-पुनर्जन्म कर्म-कर्मफल-पुनर्जन्म - मनुष्ययोनी सोडून सर्व भोगयोनी आहेत. मनुष्य म्हणून जन्म घेतल्यावर माणूस ज्याप्रकारे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला त्याचे पाप-पुण्य असे फल मिळते. मी कर्ता हा देहबुध्दीचा भाव अज्ञानामुळे असल्याने हे घडते. ---------------------------------
----------------------------- नरकयातना संपल्यावर नरकातून व पुण्य संपल्य़ावर स्वर्गातून पृथ्वीवर विविध योनींमध्ये पुनर्जन्म मिळतो. अज्ञानाने पाप कोणते व पुण्य कोणते हेच सर्वसामान्य माणसाला माहित नसते. किंवा माहित असले तरी त्याला त्याची फले माहित नसतात. यासाठी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न गरुडपुराणात व देवीभागवतात केलेला आहे. |
महाराजांविषयी अधिक माहितीतत्वचिंतनपर लेखनधार्मिक कार्येकर्मप्रधान शोधलेखनFacebook Pageआपला वेगळा अनुसंधान हा ग्रुप केला गेला आहे. आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts. वाचकांचे योगदानयेण्याची नोंद |